पुणे में पर्यावरण क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान देने वाली तेर पॉलिसी सेंटर संस्था की संस्थापिका व अध्यक्षा डॉ. विनीता आपटे को “महात्मा” पुरस्कार से नवाजा गया. यह पुरस्कार सामाजिक उद्यमी एवं समाजसेवक अमित सचदेव ने महात्मा गांधी की स्मृति में शुरू…
तनिष्क मुलाखत
1 वर्षी इजिप्तमध्ये मॉन्ट्रियल करारासाठी १९८ देशांच्या प्रतिनिधींची बैठक भरली होती. त्या वेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिनिधींच्या मुलाखती घेतल्या आणि मीटिंगचं रिपोटिंगही केलं होतं. या कामामुळे न्यूयॉर्क, बाली येथे झालेल्या परिषदांसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. तसंच लहान मुलांमध्येही पर्यावरणविषयक…
डॉ. आपटे यांना इंडियन अचिव्हर अँवॉर्ड
इंडियन अचिव्हर्स फोरमतर्फे पर्यावरण व अपारंपरिक ऊर्जेचे संवर्धन या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांना ‘इंडियन अचिव्हर अँवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. कॉर्पोरेट, खेळ, तंत्रज्ञान, विज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम, उद्योजकता, सामाजिक कार्य, कला, मनोरंजन; पर्यटन, आरोग्य सेवा, शिक्षण…
डॉ. विनिता आपटेंना इंडियन अचिव्हर अँवॉर्ड
पर्यावरण व अपारंपरिक उर्जेचे संवर्धन या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यातील तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांचा इंडियन अचिव्हर अँवॉर्डने नुकताच गौरव केला. फोरमच्या वतीने या पुरस्कारासाठी ‘वुमेन ऑफ एक्सलन्स’ विभागात देशपातळीवर डॉ. आपटे यांची निवड केली. मानचिन्ह व सन्मानपत्र…
ऑक्सिजन मास्क असणारे नागरी वन उद्यान ‘रोल मॉडेल’
आणखी चार ठिकाणी काम सुरु, वनविभाग, स्वयंसेवी संस्थांतर्फे उपक्रम शहरात जैवविविधता वाढीसाठी नागरी वन उपक्रम उपयोगी ठरत असल्याने पुण्यातील ‘वारजे नागरी वन उद्यान’ देशासाठी रोल मॉडेल ठरले आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी देशभर होणार असून, पुण्यातही चार ठिकाणी अशी ऑक्सिजन मास्क ठरणारी…
ग्रीन करिअरसाठी उत्तम संधी : आपटे
पर्यावरण सत्र म्हणेज ग्रीन करिअरसाठी अनेक उत्तम संधी उपल्ब्ध आहेत. मात्र त्यासाठी नियोजनबद्ध व अभ्यासपूर्ण पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत प्रख्यात पर्यावरण तज ‘विनिता आपटे (पुणे) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. किलॉस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त सोलापूर विद्यापीठ पर्यावरण संकुलातर्फे आयोजित…
जर्मनीत दुमदुमली वारजे टेकडीची यशोगाथा
झोपड्यांचे अतिक्रमण, राडारोडा कचरयाच्या साम्राज्यामुळे दुर्लक्षित राहिलेल्या वारजे टेकडीला पुन्हा तिचे सोंदर्य मिळून देण्यासाठी राबवण्यात आलेला नागरी उद्यान प्रकल्पाचा प्रवास जागतिक हवामान बदल परिषदेत गुरुवारी मांडण्यात आला. वन विभाग स्वयं सेवी संस्था कार्पोरेट कंपन्या आणि लोकांच्या एकत्रित पर्यात्नातून साकारलेल्या या पथदर्शी…
गोठे, अहिरवाडी येथे पाण्याच्या टाक्याचे वाटप
ग्रामपंचायती अंतर्गत गोठे, अहिस्वाडी येथे सामाजिक संस्थांतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक सेवासंस्था ‘तेर’, एम टीव्ही, १०० पायपर यांच्यातर्फे २०० लिटरच्या पंचवौस पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले. या संस्थांकडून आहिर्वाडी येथे खोदण्यात आलेल्या विहिरीच्या कामाचा आहावा घेण्यात आला. तेर पॉलिसी…
डॉ. विनिता आपटे यांना महात्मा पुरस्कार
पुण्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘तेर’ पॉलिसी सेंटर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांना शनिवारी महात्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरात जे वैयक्तिक स्तरावर तसेच ज्या संस्था समाजासाठी महत्त्वपूर्ण विनिता आपटे व भरीव कामगिरी करतात, त्यांच्या कामाची ‘जागतिकस्तरावर ओळख व्हावी…
“इंडियन अचिव्हर अँवॉर्ड’ ने विनिता आपटे यांचा सन्मान
पर्यावरण आणि अपारंपरिक ऊर्जेचे संवर्धन या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांचा ‘इंडियन अचिव्हर अँवॉर्ड’ ने नुकताच सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी “वुमेन ऑफ एक्सलन्स’ विभागात देशपातळीवर डॉ. आपटे यांची निवड करण्यात आली. पर्यावरण आणि अपारंपरिक…